⚡दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल
By Bhakti Aghav
मंडळाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र दहावी निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.