सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सशस्त्र सीमा बल (SSB), इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP), सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ), आसाम रायफल्स (Assam Rifles) आणि अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) यामध्ये भरती सुरु होत आहे.
...