By टीम लेटेस्टली
पात्र आणि अपात्र अशा दोन्ही उमेदवारांच्या गुणांची यादी एसएससीच्या वेबसाईटवर 12जुलै दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे गुण 12 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पाहू शकतात.
...