⚡रेल्वे भरती, 11,558 रिक्त जागा भरणार; पदवी असेल तर उत्तम, नसली तरीही चालेल; घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आरआरबी एनटीपीसी 2024 ची (RRB NTPC 2024) नोंदणी 14 सप्टेंबरपासून सुरू होईल. पदवीधर आणि विनापदवीधर विविध पदांसाठी अर्ज करु शकतात. 11 हजार 558 जागा भरण्यात येणार आहेत. प्रक्रिया, महत्वाचे तारखा आणि शुल्क यांबद्दल अधिक जाणून घ्या.