india

⚡एमपीएससी उमेदवारांचे पुणे येथे आंदोलन; आगामी परीक्षेत 258 कृषी सेवा पद समावेश करण्याची मागणी

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुणे येथे मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलन (Student Protest) केले. येत्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागातील (Maharashtra Agricultural Service Department) 258 पदांचा समावेश करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

...

Read Full Story