शिक्षण

⚡राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक; नाहीतर मान्यता होऊ शकते रद्द, शिक्षण विभागाने जारी केला आदेश

By टीम लेटेस्टली

शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या वेळी शिथिलता देण्यात आली असली, तरी अभ्यासक्रमात मराठी ही अनिवार्य भाषा राहिली आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या श्रेणींची यादी तयार करून ती विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे.

...

Read Full Story