⚡महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, परीक्षा पॅटर्न व कुठे कराल अर्ज
By Prashant Joshi
इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिकवण्यासाठी उमेदवारांनी पेपर-1 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, तर इयत्ता 6 ते 8 पर्यंत शिकवण्यासाठी उमेदवारांनी पेपर-2 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.