india

⚡Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1वाजता जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in वर पाहू शकतात.

...

Read Full Story