By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी आणि सातवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून परीक्षा केंद्रांचे वाटप पूर्ण झाले आहे.
...