शिक्षण

⚡MBA, MMS Professional Courses साठी प्रवेशप्रक्रिया सुरू

By टीम लेटेस्टली

कोणत्याही शाखेचा पदवीधर मॅनेजमेंट कोर्स साठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. तसेच ओबीसी किंवा इतर आरक्षित प्रवर्गासाठी 45% गुणांची मर्यादा आहे.

...

Read Full Story