india

⚡आजपासून पुन्हा सुरु झाली महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025; येत्या 3 जूनपर्यंत mahafyjcadmissions.in वर करू शकाल अर्ज

By Prashant Joshi

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 21 मे 2025 रोजी अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केली होती. परंतु, पहिल्याच दिवशी सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी संकेतस्थळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने www.mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ कोलमडले.

...

Read Full Story