india

⚡Maharashtra FYJC Admission 2025: महाराष्ट्र अकरावीच्या प्रवेश पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी नवे फिचर; 'Career Path' टॅबद्वारे मिळणार विविध करिअरबाबत मार्गदर्शन

By Prashant Joshi

करिअर पाथ टॅब विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, जिथे करिअर मार्गदर्शनाची उपलब्धता अनेकदा मर्यादित असते. सुरुवातीच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सोमवारी एफवायजेसी प्रवेश पुन्हा सुरू झलक, यावेळी हे फिचर सुरू करण्यात आले.

...

Read Full Story