⚡महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2026: विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा लवकरच संपणार
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या (SSC) निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून, निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.