⚡महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल कधी जाहीर होईल? अपेक्षित तारीख जाणून घ्या
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता १२वीचा निकाल मे २०२६ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाचे संभाव्य वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनांची सविस्तर माहिती.