शिक्षण

⚡उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी चा निकाल

By टीम लेटेस्टली

अखेर महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या निकालाची (Maharashtra Board HSC Result 2021) तारीख जाहीर झाली आहे. शासन निर्णयाप्रमाणे मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाच्या सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षा सन 2021 चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे

...

Read Full Story