⚡महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार; निकालांबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स आले समोर
By Bhakti Aghav
या वर्षी, बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आल्या, तर प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात आल्या.