By Bhakti Aghav
जेईई मेन्सचा निकाल आणि उत्तरपत्रिका कधी जाहीर होतील याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने दिली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य सत्र 2 ची अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी 2 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
...