शिक्षण

⚡एप्रिल महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली

By Darshana Pawar

एप्रिल महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने घेतला आहे. देशातील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या परीक्षेचे बदलले वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

...

Read Full Story