शिक्षण

⚡400 टक्क्यांनी वाढल्या भारतामधील 'या' आयटी व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी

By टीम लेटेस्टली

यातही, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे सारख्या आयटी हब शहरांमध्ये जास्तीत जास्त भरती झाली आहे. यानंतर चेन्नई, मुंबई, एनसीआर आणि इतर मोठ्या शहरांची नावे आहेत. बंगळुरूमध्ये सर्वाधिक 40 टक्के, त्यानंतर हैदराबाद 18 टक्के आणि पुण्यात 18 टक्के भरती झाली

...

Read Full Story