भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने (ICSI) जून 2024 साठी सीएस प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर (ICSI CS Result 2024) केला आहे. 2 जून ते 9 जून दरम्यान झालेल्या परीक्षेला बसलेले 9, 2024, उमेदवार आता अधिकृत वेबसाइट icsi.edu आणि icsi.examresults.net वरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड (ICSI Result Download) करू शकतात.
...