⚡जुलै 2021 मध्ये CA ची परीक्षा देणार्यांसाठी मोठी बातमी
By टीम लेटेस्टली
यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल अॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनाच अधिकृत संकेतस्थळावरून अॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढण्याचं आवाहन करण्यात आले आहे.