⚡महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या; उद्या दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर पाहता येणार गुण
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून, शनिवार २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.