शिक्षण

⚡ देशातील बोगस विद्यापीठांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर

By अण्णासाहेब चवरे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी सोमवारी (2 जुलै) माहिती दिली की, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसी ने स्वयंघोषीत 24 विद्यापीठांना बोगस ठरवले. तसेच, इतर दोन संस्थांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यांनी भारतातील बोगस विद्यापीठांची एक यादीच (Fake Universities in India) जाहीर केली.

...

Read Full Story