शिक्षण

⚡11 वी प्रवेशासाठी जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार CET परीक्षा

By टीम लेटेस्टली

वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असणार आहे असे त्यांनी सांगितले.

...

Read Full Story