⚡केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आता 25 ऑक्टोबर पर्यंत करा अर्ज
By Dipali Nevarekar
सीबीएसई च्या नव्या नोटिफिकेशननुसार, यंदा लेह मध्ये अजून एक परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ज्यांना आपल्या अर्जामध्ये किंवा परीक्षा केंद्रांवर बदल करायचा आहे त्यांना 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.