शिक्षण

⚡केंद्राने सर्वोच्च न्यायलयात सादर केला यंदा 12वीचा निकालाचा फॉर्म्युला

By टीम लेटेस्टली

नव्या फॉर्म्युला नुसार, यंदा सीबीएसईचा 12वीचा निकाल 40:30:30 या फॉर्म्युलावर आहे. त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल.

...

Read Full Story