⚡सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा; 15 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत जारी केली नोटीस
By Bhakti Aghav
बोर्डाने जाहीर केले आहे की, बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष परीक्षा घेईल. जे होळीमुळे 15 मार्च रोजी होणाऱ्या हिंदी बोर्ड परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांना आणखी एक संधी मिळेल.