india

⚡मुलींनी पंखे तोडले, खिडक्या फोडल्या; भोपाळ येथील शाळेत विद्यार्थीनिंचे आंदोलन

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भोपाळ (Bhopal) येथील मुलींच्या सरकारी शाळेत विद्यार्थिनी (Bhopal School Girls Protest) आक्रमक झाल्या आहेत. आक्रमक विद्यार्थीनिंनी आंदोलन करत शाळेतील पंखे (Fans) आणि खिडक्यांची (Windows) मोडतोड केली आहे. सोरोजिनी नायडू मुलींची उच्च माध्यमिक शाळेत (Sarojini Naidu Girls Higher Secondary School,Bhopal) हा प्रकार घडला.

...

Read Full Story