india

⚡Arogya Vibhag Maharashtra: आरोग्य विभागाच्या 6205 जागांसाठी 25-26 सप्टेंबर रोजी परीक्षा

By टीम लेटेस्टली

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले

...

Read Full Story