शिक्षण

⚡नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी 1 जुलैपासून अर्ज करता येणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

By Bhakti Aghav

1 जुलैपासून अर्जदारांना दोन श्रेणींमध्ये नोंदणी करता येणार आहे. त्याच वेळी, भरती प्रक्रियेचे वार्षिक कॅलेंडर 25 जून म्हणजेच आज प्रकाशित केले जाईल. तर 1 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

...

Read Full Story