india

⚡अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती; 6 सप्टेंबरपर्यंत 'या' ठिकाणी करू शकाल अर्ज

By Prashant Joshi

अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.

...

Read Full Story