⚡पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज; निवड प्रक्रिया सुरू
By Bhakti Aghav
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत (Prime Minister Internship Scheme) 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) 2024 मध्ये करण्यात आली होती.