राष्ट्रीय

⚡अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यसभेत आचारसंहिता लागू, सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिल्या सूचना

By Nitin Kurhe

आचारसंहितेमध्ये म्हटले आहे की, 'संविधान, कायदा, संसदीय संस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आदर केला पाहिजे. त्यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या आदर्शांचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.

...

Read Full Story