By Bhakti Aghav
शनिवारी सकाळी 9.20 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
...