⚡राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के; 'इतकी' होती रिश्टर स्केलची तीव्रता
By Bhakti Aghav
अरुणाचलच्या चांगलांगमध्ये दोन दिवसांपूर्वी गुरुवारीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी दोनच्या सुमारास 10 किमी खोलीवर भूकंप झाला. त्याचवेळी भूकंपाची तीव्रता 4.2 नोंदवण्यात आली. या भूकंपात कोणतीही हानी झाली नाही.