india

⚡आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गाढवाच्या दुधाच्या नावावर घोटाळा, शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

By Shreya Varke

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ‘गाढवाच्या दुधा’च्या नावाखाली लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, तामिळनाडूतील एका व्यक्तीने शेकडो लोकांना त्याच्या "गाढवाचे दूध" योजनेत गुंतवणूक करायला लावले. या व्यक्तीने तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात गाढवाच्या दुधाचे व्यापार करण्यासाठी फार्म तयार केले होते आणि सोशल मीडिया, विशेषत: यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला होता. गाढवाच्या दुधाची किंमत 1,600 ते 1,800 रुपये प्रतिलिटर असून या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला.

...

Read Full Story