india

⚡दिल्लीत दाट धुके, IGI विमानतळ प्रवाशांसाठी ॲडव्हायझरी जारी; अनेक भागात AQI 350 पार

By Bhakti Aghav

राजधानीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे प्रभावित होण्याची शक्यता आहे. दिल्ली विमानतळाने याबाबत सूचना जारी केली आहे. ॲडव्हायझरीनुसार, CAT III चे पालन न करणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो.

...

Read Full Story