राष्ट्रीय

⚡जोडीदाराने जाणूनबुजून लैंगिक संबंधांना नकार देणे ही क्रूरता; दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

By टीम लेटेस्टली

महिलेने तिच्या सासरच्या घरी घालवलेल्या कालावधीचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले, सध्याच्या प्रकरणात, पक्षकारांमधील विवाह केवळ 35 दिवसच टिकला. तर वैवाहिक हक्कांपासून वंचित राहिल्यामुळे हा विवाह अयशस्वी झाला. 18 वर्षांहून अधिक काळ अशी परिस्थिती कायम राहणे म्हणजे मानसिक क्रूरतेसारखेच आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

...

Read Full Story