राष्ट्रीय

⚡मतदान केंद्रावर आढळला जवानाचा मृतदेह

By Pooja Chavan

पश्चिम बंगालच्या एका मतदान केंद्रावर लष्करी जवानाचा वॉशरुममध्ये घसरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना कूचबिहार येथील माथाभंगा येथील मतदान केंद्रावर घडली आहे. आज मतदान होत असल्याने अनेक ठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे.

...

Read Full Story