राष्ट्रीय

⚡तौक्ते चक्रीवादळात ओएनजीसीचं जहाज बुडालं

By अण्णासाहेब चवरे

खराब वातावरण आणि तौक्ते वादळामुळे समुद्रात (Rough Sea) उसळलेल्या उंचच उंच लाटा यांमुळे जहाज भरकटले. ओएनजीसीचे हे पी 305 जहाज अरबी समुद्रात असलेल्या ‘बॉम्बे हाय’ येथील तेल उत्खनन परिसरात होते.

...

Read Full Story