⚡तेलंगणात 'रेमाल' चक्रीवादळाचा प्रभाव, मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू
By Bhakti Aghav
या जोरदार वादळामुळे नागरकुर्नूल, मेडक, रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि नलगोंडा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगरकुरनूल जिल्ह्यातील तंदूर गावात बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळून वडील आणि मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला.