राष्ट्रीय

⚡दिलासादायक! कोरोना विषाणूपासून Covishield देत आहे 93 टक्के संरक्षण

By टीम लेटेस्टली

डॉ व्हीके पॉल म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांमध्ये कोविड-19 चा सकारात्मक दर 19 टक्क्यांहून अधिक आहे. डॉ. पॉल यांच्या म्हणण्यानुसार, भारतात ऑगस्टमध्ये 15 कोटी डोस उपलब्ध होणार असून त्यानंतर देशात दररोज 50 लाख लोकांना लस दिली जाऊ शकते.

...

Read Full Story