राष्ट्रीय

⚡सावकाराच्या छळाला कंटाळून 10 वर्षाच्या मुलासह दाम्पत्याची कालव्यात उडी मारून आत्महत्या

By Vrushal Karmarkar

खराब आर्थिक परिस्थिती आणि सावकारांकडून होणाऱ्या छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेश कुमार, त्यांची पत्नी काजल आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा हरीश अशी मृतांची नावे आहेत.

...

Read Full Story