राष्ट्रीय

⚡देशात गेल्या 24 तासांत 26,964 जणांना कोरोनाची लागण

By Vrushal Karmarkar

आज देशात कोरोना संसर्गाची (Corona Virus) 26,964 नवीन प्रकरणे (Cases) समोर आली आहेत. तर गेल्या 24 तासांत 383 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 34,167 लोक बरेही झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,27,83,741 वर गेली आहे

...

Read Full Story