राष्ट्रीय

⚡कुशल कामगारांसाठी जर्मनीत येणे सोपे, जाणून घ्या, कोणत्या नियमांत होणार बदल

By Shreya Varke

जर्मनीमध्ये कामगारांची प्रचंड कमतरता लक्षात घेता, जर्मन सरकारने नियमांमध्ये आणखी एक शिथिलता जाहीर केली आहे. काही काळापासून कामगारांना जर्मनीत येणे सोपे व्हावे यासाठी सातत्याने अशी पावले उचलली जात आहेत. यापूर्वी ज्या कामगारांची पदवी जर्मनीमध्ये मान्य होती, त्यांनाच नोकरीसाठी जर्मनीत येण्याची परवानगी होती, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story