उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाका वाढला असून तापमानात सातत्याने घट होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत या भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
...