india

⚡फ्लाइटमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण, पाहा व्हिडिओ

By Pooja Chavan

इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांना ओरडताना आणि धमक्या देताना दिसतात.

...

Read Full Story