⚡सिटी बँक घोटाळ्याचा सूत्रधार Shivraj Puri यांचा दिल्लीत मृत्यू
By Bhakti Aghav
असलेल्या शिवराज पुरीने सिटी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर असताना 425 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. डिसेंबर 2010 मध्ये ही बाब समोर आली. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सातत्याने सुरू होता.