राष्ट्रीय

⚡मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश

By Vrushal Karmarkar

WHO च्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. हे प्राण्यांपासून माणसात पसरते आणि नंतर माणसापासून माणसात पसरते. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

...

Read Full Story