राष्ट्रीय

⚡लालू प्रसाद यादव यांच्या 17 ठिकाणांवर सीबीआयचे छापे; भ्रष्टाचाराचा आरोप

By Bhakti Aghav

पटनासोबतचं सीबीआयने दिल्ली आणि इतर शहरांमध्ये एकाच वेळी 15 ठिकाणी छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. हे संपूर्ण प्रकरण लालू यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत झालेल्या हेराफेरीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआय अधिकारी राबडी देवी यांचीही चौकशी करत आहेत.

...

Read Full Story